मुख्यपृष्ठ / पाककृती / फणसाचे भजे

Photo of Phansache bhaje by Maya Ghuse at BetterButter
1375
4
0.0(0)
0

फणसाचे भजे

Jun-18-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फणसाचे भजे कृती बद्दल

फणसाचे भजे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बेसन 1 वाटी
  2. तांदळाचे पीठ अर्धी वाटी
  3. तिखट पाव चमचा
  4. लसूण पेस्ट अर्धा चमचा
  5. हळदं पाव चमचा
  6. धना पावडर पाव चमचा
  7. तेल तळणासाठी
  8. मीठ चवीनुसार

सूचना

  1. फणस कापून उकडून घेतले
  2. बेसन, तांदळाचे पीठ, हळद, धना पावडर, लसूण पेस्ट, तिखट ,मीठ टाकून भिजवून ठेवले फणसाचे तुकडे घातले
  3. तेलात भजे तळून घेतले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर