बटाटा भजी | BATATA bhaji Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  18th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • BATATA bhaji recipe in Marathi,बटाटा भजी, Priyanka Gend
बटाटा भजीby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

बटाटा भजी recipe

बटाटा भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make BATATA bhaji Recipe in Marathi )

  • बटाटा
  • बेसन
  • मिठ
  • सोडा
  • हळद
  • तेल
  • मिर्ची
  • जीरे
  • तिखट

बटाटा भजी | How to make BATATA bhaji Recipe in Marathi

  1. गोल बटाटा चे काप कापून घ्या
  2. बेसन पीट मधे चविनुसार नुसार तिखट मिठ घाला व मिश्रण करा व् शेवटी सोडा घला
  3. त्यात बटाटचे काप बुडवून गरम टेलात तलुन घ्या

My Tip:

सोडा कमी वापरा

Reviews for BATATA bhaji Recipe in Marathi (0)