अळूच्या वड्या | aluchya vadya Recipe in Marathi

प्रेषक Lata Vilaspure  |  19th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • aluchya vadya recipe in Marathi,अळूच्या वड्या, Lata Vilaspure
अळूच्या वड्याby Lata Vilaspure
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    0

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

About aluchya vadya Recipe in Marathi

अळूच्या वड्या recipe

अळूच्या वड्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make aluchya vadya Recipe in Marathi )

  • अळूची पाने 6
  • बेसन पीठ 1 वाटी
  • हळद 1/2चमचा
  • लाल तिखट 1चमचा
  • ववा 1/2चमचा
  • जिरे 1चमचा
  • चिंचेचा कोळ 2चमचे
  • तळण्यासाठी तेल
  • तिळ 1चमचा
  • चवीनुसार मीठ

अळूच्या वड्या | How to make aluchya vadya Recipe in Marathi

  1. बेसन पीठात लाल तिखट हळद ववा जिरे मीठ चिंचेचा कोळ टाकून आवश्यकते नुसार पाणी घालून भिजवा. अळूची पाने धूवून घ्या एका पानावर पिठ लावून घ्या. दूसरं पान त्या पानावर ठेवा (एकाचं टोक एकचे तिकडे अशा पध्दतीने ठेवा)त्याला पीठ लावून तिसरे पान ठेवा त्याला पीठ लावून त्याची गूंडाळी करा. दुसर्या तीन पानाचं त्याच पध्दतीने करून पातेल्यात पाणी घालून त्यावर चाळनी ठेवून उकडून घ्या. गार झाल्यावर नंतर त्याचे गोल काप करून तळून घ्या.ताटात काढुन त्यावर फोडणी घाला (तेलात जिरे मोहरी तीळ घालून अळूच्या वड्यावर घाला)

My Tip:

हा पदार्थ नुसता उकडून पन खाऊ शकता

Reviews for aluchya vadya Recipe in Marathi (0)