कोबी टिक्की | Cabbage tikki Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  21st Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
  • Cabbage tikki recipe in Marathi,कोबी टिक्की, deepali oak
कोबी टिक्कीby deepali oak
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

3

1

कोबी टिक्की recipe

कोबी टिक्की बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cabbage tikki Recipe in Marathi )

  • पावकिलो कोबो
  • बेसन १ वाटी
  • तांदळाचापीठ १ वाटी
  • आले १ लहान तुकडा
  • लसूण३/४ पाकळी
  • मीरची ३/४
  • जीरे व बडीशेप १ चमचा
  • तिखट,हळद,हिंग
  • तेल
  • पाणी

कोबी टिक्की | How to make Cabbage tikki Recipe in Marathi

  1. कोबी चिरून घ्या.
  2. आले लसूण मीरची जीरे व बडीशेप वाटुन कोबीत घाला
  3. तिखट मीठ हिंग हळद व पीठे मिक्स करा
  4. अगदी थोडे पाणी घालून मळा.
  5. ह्याचे गोळे बनवून वाफेवर ऊकडुन घ्या.
  6. ऊकडलेले गोळे कापून घ्या
  7. आता हे पैन मध्ये शॅलो फ्राय करून तयार.

Reviews for Cabbage tikki Recipe in Marathi (1)

samina shaikh3 months ago

nice
Reply