स्पाईसी पनीर पराठा | Spaicie paneer paratha Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  22nd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Spaicie paneer paratha recipe in Marathi,स्पाईसी पनीर पराठा, Bharti Kharote
स्पाईसी पनीर पराठाby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    6

    माणसांसाठी

2

0

स्पाईसी पनीर पराठा recipe

स्पाईसी पनीर पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Spaicie paneer paratha Recipe in Marathi )

  • 200 ग्रॅम पनीर
  • दोन चमचा लाल तिखट
  • एक आल लसूण पेस्ट
  • अर्धी वाटी कोथिंबीर
  • पाव चमचा हळद
  • पाव चमचा जीरे पूड
  • पाव चमचा धने पुड
  • चवीनुसार मीठ
  • दोन वाटी गव्हाचे पीठ
  • साजूक तूप

स्पाईसी पनीर पराठा | How to make Spaicie paneer paratha Recipe in Marathi

  1. पोळी साठी भीजवतो तशी कणिक भिजवा ..
  2. एका वाडग्यात.... पनीर कुसकरून घ्या...
  3. त्यात लाल तिखट हळद मीठ जीरे पूड धने पुड आल लसूण पेस्ट आणि कोथिंबीर घालून मिक्स करा..
  4. पुरणपोळी साठी जसा ऊंडा बनवतो तसा बनवा
  5. त्यात हे सारण भरा
  6. आणि पुरणपोळी लाटतो तसा पराठा लाटून घ्या.
  7. तव्यावर तुप घालून पराठा दोन्ही बाजूंनी खरपूस शॅलो फ्राय करून घ्या. .
  8. आणि टोमॅटो साॅस किंवा कूठल्याही चटणी सोबत सर्व्ह करा. .

My Tip:

पराठा लाटताना आल्हाद लाटावा म्हणजे फुटत नाही. .

Reviews for Spaicie paneer paratha Recipe in Marathi (0)