मुख्यपृष्ठ / पाककृती / चटपटीत दुधी भोपळा पुरी

Photo of Crispy Dudhi Puri by Bharti Kharote at BetterButter
1131
3
0.0(0)
0

चटपटीत दुधी भोपळा पुरी

Jun-23-2018
Bharti Kharote
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चटपटीत दुधी भोपळा पुरी कृती बद्दल

हेल्दी आणि पौष्टिक पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. एका भोपळया चा खीस
  2. एक वाटी बेसन पीठ
  3. दोन वाटी गव्हाचे पीठ
  4. जीरे पूड धने पुड
  5. 4/5 हिरव्या मिरच्या
  6. आल लसूण
  7. कोथिंबीर
  8. एक चमचा लाल तिखट
  9. पाँव चमचा हळद
  10. एक चमचा रवा
  11. पाव चमचा ओवा
  12. चवीनुसार मीठ
  13. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. एका वाडग्यात बेसन पीठ आणि गव्हाचे पीठ मिक्स करा...
  2. त्यात भोपळया चा खीस टाका
  3. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. .
  4. आल लसूण हिरव्या मिरच्या ची पेस्ट घाला. ..
  5. लाल तिखट हळद मीठ घाला. .
  6. आता त्यात रवा ओवा जीरे पूड धने पुड घाला.
  7. हे सर्व जिन्नस एकञ करून घट्ट गोळा भिजवा
  8. त्या च्या छोट्या लाटया करून पूरी लाटा..
  9. पॅन मध्ये तेल तापत ठेवा
  10. मध्यम आचेवर खमंग पूरया तळून घ्या. .....

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर