उरलेल्या भाताची लसूणी शेव | Garlic Sev made with leftover rice Recipe in Marathi

प्रेषक Shubha Salpekar Deshmukh  |  24th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Garlic Sev made with leftover rice recipe in Marathi,उरलेल्या भाताची लसूणी शेव, Shubha Salpekar Deshmukh
उरलेल्या भाताची लसूणी शेवby Shubha Salpekar Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

3

0

About Garlic Sev made with leftover rice Recipe in Marathi

उरलेल्या भाताची लसूणी शेव recipe

उरलेल्या भाताची लसूणी शेव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Garlic Sev made with leftover rice Recipe in Marathi )

  • ३ वाट्या उरलेला भात
  • ८-९ लसूण पाकळ्या
  • १/२ वाटी मैदा
  • १ टीस्पून लाल तिखट
  • १/२ टीस्पून ओवा
  • १/२ टीस्पून जीरं
  • १/२ टीस्पून तिळ
  • १/२ टीस्पून काळं जीरं
  • मीठ चवीनुसार

उरलेल्या भाताची लसूणी शेव | How to make Garlic Sev made with leftover rice Recipe in Marathi

  1. भात आणि लसूण मिक्सर मध्ये वाटून घ्यावे।
  2. एका मोठ्या भांड्यात वाटलेला भात आणि बाकी सगळे पदार्थ मिक्स करून घ्यावे।
  3. आता हे थोडं तेल लावून शेवच्या प्रेस मधे टाकून घ्यावे।
  4. कढईत तेल गरम करून शेव पाडून मंद आचेवर तळून घ्यावी।
  5. शेव पेपर वर पसरवून ठेवावी।
  6. उरलेल्या भाताची शेव तैयार आहे।

Reviews for Garlic Sev made with leftover rice Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo