मूग भजी | Moog pakoda Recipe in Marathi

प्रेषक Trupti Raut  |  24th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Moog pakoda recipe in Marathi,मूग भजी, Trupti Raut
मूग भजीby Trupti Raut
  • तयारी साठी वेळ

    75

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

मूग भजी recipe

मूग भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Moog pakoda Recipe in Marathi )

  • एक वाटी मूगडाळ
  • 2/3हिरव्या मिरच्या
  • 3/4 लसूण पाकळ्या
  • मीठ
  • तेल
  • हळद
  • जिरे
  • किसलेले खोबरे 2चमचे
  • तीळ 2 चमचे
  • कोथिंबीर
  • एक मोठा कांदा

मूग भजी | How to make Moog pakoda Recipe in Marathi

  1. डाळ एक तास भिजवून ठेवा
  2. कोथिंबीर खोबरे मिरची जिरे लसूण आणि डाळ मिक्सर च्या भांड्यात घालून छान बारीक करा
  3. नंतर तेल गरम करायला ठेवा
  4. एक कांदा बारीक चिरून त्यात मीठ हळद आणि डाळीचे मिश्रण तीळ टाकून मिक्स करा
  5. तेलात मस्त मूग भाजी तळून घ्या

My Tip:

यात सोडा वापरू नका........मग मस्त कुरकुरीत होतात भजी

Reviews for Moog pakoda Recipe in Marathi (0)