डोनट्स | Donuts Recipe in Marathi

प्रेषक sabiya mulani-shaikh  |  28th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Donuts recipe in Marathi,डोनट्स, sabiya mulani-shaikh
डोनट्सby sabiya mulani-shaikh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

0

डोनट्स recipe

डोनट्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Donuts Recipe in Marathi )

 • मैदा . 2वाटी
 • अंडी .2
 • वनस्पती तेल .1 चमचा
 • दूध . 1/2 कप
 • साखर. चवीनुसार
 • मीठ. चवीनुसार
 • बेकिंग पावडर. 1 चमचा
 • तेल. तळण्यासाठी
 • मध

डोनट्स | How to make Donuts Recipe in Marathi

 1. प्रथम अंडी;तेल; दूध; साखर; मीठ; सोडा;मैदा घालून मिक्स करून घ्यावेत.
 2. घट्ट डोह बनवून घ्यावे
 3. 5 मिनीटांनी ते जाड लाटून घ्यावे.
 4. लहान आणि मोठ्या कटर ने कट करावेत.
 5. तेलात तळून घ्यावेत.
 6. मधा मध्ये मुरण्यासाठी 5मि.ठेवावे
 7. मुलांना आवडणारे डोनट्स तैयार.

My Tip:

तुम्ही मधा ऐवजी साखरेचा पाक ही बनवू शकता .ड्राय फ्रुटस वापरू शकता.

Reviews for Donuts Recipe in Marathi (0)