दाल कटलेट | Dal catlet Recipe in Marathi

प्रेषक sabiya mulani-shaikh  |  29th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Dal catlet recipe in Marathi,दाल कटलेट, sabiya mulani-shaikh
दाल कटलेटby sabiya mulani-shaikh
  • तयारी साठी वेळ

    2

    तास
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

दाल कटलेट recipe

दाल कटलेट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dal catlet Recipe in Marathi )

  • सर्व दाळी . एकञ 2 वाटी
  • कोथिंबीर. 1 वाटी
  • हिरवी मिरची . 5-7
  • आमचूर पावडर .1 चमचा
  • गरम मसाला . 1 चमचा
  • हिंग. 1 चमचा
  • ओवा . 1 चमचा
  • हळद . 1 चमचा
  • मीठ . चवीनुसार
  • तेल

दाल कटलेट | How to make Dal catlet Recipe in Marathi

  1. सर्व दाळी 2 तास भिजवून ठेवावे.
  2. दाळी मध्ये बारीक करून घ्यावे.
  3. चिरलेली कोथिंबीर घालावी.
  4. हिरवी मिरची पेस्ट करुन घालावी.
  5. राहिलेले सर्व साहित्य एकत्र करून घ्यावेत.
  6. त्याचे कटलेट बनवून घ्यावेत.
  7. तेलात तळून घ्यावेत.
  8. साॅस बरोबर स॔व करावे.

My Tip:

यामधे भाज्या घालू शकता.

Reviews for Dal catlet Recipe in Marathi (0)