मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकन पॉपकॉर्न

Photo of Chicken Popcorn by archana chaudhari at BetterButter
1148
2
0.0(0)
0

चिकन पॉपकॉर्न

Jun-30-2018
archana chaudhari
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकन पॉपकॉर्न कृती बद्दल

मुलांना आणि मोठ्यांनाही आवडणारे चिकन पॉपकॉर्न अगदी केफसी सारखेच लागतात.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. चिकन मॅरीनेट साठी
  2. चिकन 250 ग्रॅम(2 इंचाचे तुकडे करून घ्या)
  3. लसूण पावडर 1 चमचा
  4. मिरे पावडर 1 चमचा
  5. मीठ चवीनुसार
  6. वरील कव्हरसाठी
  7. मैदा 1 वाटी
  8. लसूण पावडर 1 चमचा
  9. चिली फ्लॅक्स 1 चमचा
  10. कॉर्नफ्लोअर 1 मोठा चमचा
  11. मीठ चवीनुसार
  12. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. चिकन मध्ये लसूण पावडर, मिरे पावडर,आणि मीठ घालून 1/2तास मॅरीनेट करायला ठेवा.
  2. वरच्या कव्हरसाठी मैदा,कॉर्नफ्लोअर, लसूण पावडर, चिली फ्लॅक्स, मीठ एकत्र करून पाण्याने भज्याच्या पिठासारखे भिजवून घ्या.
  3. तेल तापायला ठेवा.
  4. आता मॅरीनेट चिकन भिजवलेल्या कव्हर च्या मिश्रणात बुडवून ठेवा.
  5. गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर