मूंग केप्सिकम डिस्क ( डिस्क्स ) | Moong Capsicum Discs Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  30th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Moong Capsicum Discs recipe in Marathi,मूंग केप्सिकम डिस्क ( डिस्क्स ), Renu Chandratre
मूंग केप्सिकम डिस्क ( डिस्क्स )by Renu Chandratre
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

मूंग केप्सिकम डिस्क ( डिस्क्स ) recipe

मूंग केप्सिकम डिस्क ( डिस्क्स ) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Moong Capsicum Discs Recipe in Marathi )

  • सिमला मिर्ची २
  • उकलेला मॅश बटाटा १ वाटी
  • वाफवलेले मोढ़ आलेले मूग १ वाटी
  • जिंजर गार्लिक पेस्ट एक चमचा
  • गरम मसाला १/२ चमचा
  • हल्दी पाउडर १/४ चमचा
  • लाल मिर्ची पाउडर १/२ - १ चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल
  • ब्रेड क्रम्ब्स १ मोठा चमचा

मूंग केप्सिकम डिस्क ( डिस्क्स ) | How to make Moong Capsicum Discs Recipe in Marathi

  1. सर्वप्रथम सगळी सामग्री एकत्रित करा
  2. व्यवस्थित मिक्स करा
  3. सिमला मिर्ची चे गोल रीन्ग कापून घ्या
  4. रिंग मधे तयार ,मूग‌ आणि बटाट्या चे मिश्रण दाबून भरा आणि दोनी बाजूने ब्रेड क्रम्बस लावून ‌घ्या
  5. तव्यावर तेल गरम करा आणि सर्व डिस्क दोनी बाजूने खरपूस भाजून ‌घ्या
  6. टोमैटो सॉस किंवा हिर्व्या चटनी बरोबर गरमा गरम झटपट सर्व्ह करा

Reviews for Moong Capsicum Discs Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo