Photo of Surprise kone by Anita Bhawari at BetterButter
806
6
0.0(1)
0

Surprise kone

Jul-01-2018
Anita Bhawari
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 7

  1. 5/6 तयार चपात्या
  2. 3 बटाटे उकडून घेतलेल
  3. कोबी
  4. शिमला मिरची
  5. गाजर
  6. पनीर
  7. मोझरेला चिझ
  8. टोमॅटो केचप
  9. बारीक शेव
  10. काळीमिरी पावडर
  11. ऑरिगॅनो
  12. मीठ
  13. मैदा पेस्ट
  14. मिरची
  15. टोमॅटो
  16. कांदा
  17. आल लसुण पेस्ट
  18. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. सर्व प्रथम भाज्या स्वच्छ धुवून पुसुन बारीक चिरून घ्या
  2. कढईत तेल गरम करून कांदा मिरची मीठ टाकून लालसर होईपर्यंत हलवून घ्या आले लसुण पेस्ट काळीमिरी पावडर ऑरिगॅनो टाका सर्व भाज्या घाला बटाटा हाताने कुस्करून टाकून चांगले परतून घ्या
  3. भाजी थंड झाल्यावर पनीर व चिझ किसुन घाला
  4. चपातीचे 4 भाग कापून घेऊ
  5. चपातीला कोनाचा आकार देऊन कोन्रर मैदा पेस्ट ने चिटकवा
  6. अशाप्रकारे सगळे कोन तयार करून घेणे
  7. कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवावे
  8. चमच्याने कोणामधे भाजी घट्ट दाबून भरावी
  9. भाजी बाहेर येऊ नये म्हणून वरतुन मैदा पेस्ट लावावी
  10. हळुच तेलात सोडून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावेत
  11. अशा प्रकारे
  12. टोमॅटो केचप आणि शेव घ्या
  13. कोन टोमॅटो केचप मध्ये बुडवून शेवमधये घोळवून घेतल
  14. आपले चमचमीत गरमागरम कोन तयार

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Vidya Gurav
Sep-16-2018
Vidya Gurav   Sep-16-2018

मस्त च आहे

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर