वांग्याचे काप / बेंगन फ्राय | Brinjal fry / Bengan fry Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Brinjal fry / Bengan fry recipe in Marathi,वांग्याचे काप / बेंगन फ्राय, Renu Chandratre
वांग्याचे काप / बेंगन फ्रायby Renu Chandratre
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

3

0

वांग्याचे काप / बेंगन फ्राय recipe

वांग्याचे काप / बेंगन फ्राय बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Brinjal fry / Bengan fry Recipe in Marathi )

  • भरीताच मोठ वांग १
  • धणे -जीरे पाउडर एक चमचा
  • लाल मिर्ची पाउडर एक चमचा
  • हळ्दी पाउडर अर्धा चमचा
  • अमचूर पाउडर 1 चमचा
  • मीठ चवीनुसार
  • चाट मसाला थोड़ा सा
  • तेल शैलो फ्राई साठी

वांग्याचे काप / बेंगन फ्राय | How to make Brinjal fry / Bengan fry Recipe in Marathi

  1. सर्वप्रथम वांग्याचे गोल काप करून घ्या
  2. वांग्यावर हल्दी पाउडर ,‌मिर्ची पाउडर ,‌अमचूर पाउडर ,‌चाट मसाला आणि मिठ ‌भुरभुरून घ्या
  3. नॉन स्टिक तव्यावर तेल गरम करा
  4. वांग्याचे सर्व काप तेलावर खरपूस शैलो फ्राई करून घ्या
  5. एका‌ बाजूनी झाले की दुसर्या बाजूने पण खरपूस भाजून ‌घ्या
  6. खमंग रुचकर‌ वांग्याचे काप‌ तयार आहे

Reviews for Brinjal fry / Bengan fry Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती