तिळगूळाचे मोदक | Tilgul Modak Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Tilgul Modak recipe in Marathi,तिळगूळाचे मोदक, Maya Ghuse
तिळगूळाचे मोदकby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

3

0

तिळगूळाचे मोदक recipe

तिळगूळाचे मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tilgul Modak Recipe in Marathi )

  • रवा 1 वाटी
  • मैदा अर्धी वाटी
  • तिळ पाऊण वाटी
  • गूळ अर्धी वाटी
  • विलायची पावडर अर्धा चमचा
  • खोबराकिस 3 चमचे
  • तेल 2 वाट्या
  • दूध अर्धा कप

तिळगूळाचे मोदक | How to make Tilgul Modak Recipe in Marathi

  1. रवा, मैदा चाळून घेतला तेल टाकून दूधाने भिजवून ठेवले
  2. तीळ भाजून मिक्सरमधून बारीक वाटून घेतले गूळ, विलायची पावडर,खोबराकिस टाकून मिसळून घेतलं
  3. पीठ मुरल्यावर त्याच्या छोट्या छोट्या पुर्या लाटून घेतल्या
  4. त्यात सारण भरून मोदक बनविले
  5. तेल तापवून तळून घेतले

My Tip:

पीठ भिजवतांना तेलाचे मोहन टाकावे

Reviews for Tilgul Modak Recipe in Marathi (0)