सोया कबाब | Soya Kabab Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Soya Kabab recipe in Marathi,सोया कबाब, Maya Ghuse
सोया कबाबby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

सोया कबाब recipe

सोया कबाब बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Soya Kabab Recipe in Marathi )

  • सोयाबीन वडी 1 वाटी
  • मैदा 2 चमचे
  • कांदा 1 बारीक चिरून
  • अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा
  • हिरवी मिरची 4-5
  • लवंग 2-3
  • विलायची 2-3
  • मिरे अर्धा चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल तळणासाठी 2 वाट्या

सोया कबाब | How to make Soya Kabab Recipe in Marathi

  1. सोयाबीनच्या वड्या पाण्यात भिजत घातल्या, पाणी पिळून घेतले
  2. हिरवी मिरची, लवंगा,मिरे,विलायची,सोयाबीन वडी मिक्सरमधून बारीक वाटून घेतले
  3. वाटणात मैदा, कांदा, अदरक लसुण पेस्ट ,मीठ टाकून मिसळून घेतलं
  4. कबाब बनवून तेलात तळून घेतले

My Tip:

वडी कोमट पाण्याने भिजवून घ्यावी

Reviews for Soya Kabab Recipe in Marathi (0)