ज्वारीचा डोसा | Jawar dosa Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Jawar dosa recipe in Marathi,ज्वारीचा डोसा, Maya Ghuse
ज्वारीचा डोसाby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

ज्वारीचा डोसा recipe

ज्वारीचा डोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Jawar dosa Recipe in Marathi )

  • ज्वारीचे पीठ 1 वाटी
  • तांदळाचे पीठ पाव वाटी
  • हिरवी मिरचीचे पेस्ट 1चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल 2 चमचे

ज्वारीचा डोसा | How to make Jawar dosa Recipe in Marathi

  1. ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ, मीठ, हिरवी मिरची पेस्ट टाकून पाण्याने भिजवून ठेवले
  2. तव्यावर तेल टाकून बटाट्याने फिरवून घेतले
  3. तव्यावर पीठाचा डोसा बनवला
  4. शिजल्यावर काढून ताकाबरोबर सर्व्ह केला

My Tip:

10 मिनटात तयार होतो

Reviews for Jawar dosa Recipe in Marathi (0)