तवसाच्या पुर्या | Tavsachya Purya Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Tavsachya Purya recipe in Marathi,तवसाच्या पुर्या, Maya Ghuse
तवसाच्या पुर्याby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

0

0

तवसाच्या पुर्या recipe

तवसाच्या पुर्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tavsachya Purya Recipe in Marathi )

  • गावरानी काकडी 1
  • जिर चिमूटभर
  • हळद पाव चमचा
  • गूळ अर्धी वाटी
  • तांदळाचे पीठ पाऊण वाटी
  • तीळ 2चमचे

तवसाच्या पुर्या | How to make Tavsachya Purya Recipe in Marathi

  1. गावरानी काकडी बी काढून किसून घेतली पातेल्यात उकळवून घेतले
  2. त्यात जिरं,गूळ, तीळ, हळदं टाकून तांदळाचे पीठ वरून शिजवले
  3. थंड करून पुर्या बनवून घेतल्या
  4. सर्व्ह केल्या

Reviews for Tavsachya Purya Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo