भाताच्या चकल्या | Bhat Chakli Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Bhat Chakli recipe in Marathi,भाताच्या चकल्या, Maya Ghuse
भाताच्या चकल्याby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

0

0

भाताच्या चकल्या recipe

भाताच्या चकल्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bhat Chakli Recipe in Marathi )

  • भात 1 वाटी
  • तिखट 1 चमचा
  • हळदं पाव चमचा
  • जिरं अर्धा चमचा
  • मीठ चवीनुसार (भातात मीठ आहे)
  • तेल 2 वाट्या

भाताच्या चकल्या | How to make Bhat Chakli Recipe in Marathi

  1. भात स्मैश करून घेतला
  2. त्यात तिखट, हळदं ,धना पावडर,जिरं, मीठ टाकून मिसळून घेतलं
  3. चकलीच्या साच्यात टाकून चकल्या पिळून घेतल्या
  4. उन्हात वाळवून घेतल्या
  5. कढईत तेल तापवून त्यात तळून घेतल्या

My Tip:

वाळवून घेतल्या की, केव्हाही तळून खाता येतात

Reviews for Bhat Chakli Recipe in Marathi (0)