कांदा कोथिंबीर धपाटे | Onian Coriander Thalipith Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  3rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Onian Coriander Thalipith recipe in Marathi,कांदा कोथिंबीर धपाटे, Bharti Kharote
कांदा कोथिंबीर धपाटेby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

4

0

कांदा कोथिंबीर धपाटे recipe

कांदा कोथिंबीर धपाटे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Onian Coriander Thalipith Recipe in Marathi )

  • एक वाटी ज्वारीचे पीठ
  • एक वाटी बाजरीचे पीठ
  • एक वाटी कोथींबीर चिरलेली
  • एक वाटी कांदा चिरलेला
  • एक चमचा आल लसूण पेस्ट
  • एक चमचा लाल तिखट
  • प्रत्येकी पाव चमचा हळद धने पुड जीरे पूड
  • चवीनुसार मीठ
  • पाणी आवश्यकतेनुसार
  • तेल

कांदा कोथिंबीर धपाटे | How to make Onian Coriander Thalipith Recipe in Marathi

  1. एक ताटात चिरलेला कांदा कोथिंबीर घ्या.
  2. एका वाडग्यात दोन्ही पीठ घ्या
  3. त्यांत सर्व जिन्नस एकञ करून घ्या. .
  4. पाणी आणि थोडे तेल टाकून पीठ चांगल मळून घ्या..
  5. तव्यावर तेल टाकून मंद आचे वर हलक्या हाताने धपाटे लावा. ..
  6. त्या वर तेल टाकून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या
  7. आणि चटणी किंवा लोणचया सोबत सर्व्ह करा. .

Reviews for Onian Coriander Thalipith Recipe in Marathi (0)