सत्तू पराठा | Sattu Paratha Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  4th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Sattu Paratha recipe in Marathi,सत्तू पराठा, Archana Chaudhari
सत्तू पराठाby Archana Chaudhari
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

About Sattu Paratha Recipe in Marathi

सत्तू पराठा recipe

सत्तू पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sattu Paratha Recipe in Marathi )

  • कॉव्हरसाठी
  • गहू पीठ 2 वाटी
  • तेल 2 चमचे
  • मीठ चवीनुसार
  • सारण साठी
  • सत्तू पीठ 1 वाटी
  • कांदा 1 बारीक चिरलेला
  • कोथिंबीर 1/2 वाटी बारीक चिरलेली
  • हिरवी मिरची 2 बारीक चिरलेली
  • आंबट लोणचे 1 चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल 2 चमचे
  • वरून लावण्यासाठी तूप

सत्तू पराठा | How to make Sattu Paratha Recipe in Marathi

  1. कॉव्हरसाठी कणिक मीठ,तेल आणि पाणी टाकून मळून घ्या.
  2. सारणासाठी सत्तूच्या पिठात कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची,आंबट लोणचे, मीठ,तेल टाका.
  3. अगदी थोडे पाणी टाकून भिजून घ्या.
  4. आता कणकेच्या उंड्यात सारण भरून तूप लावून पराठे बनवा.
  5. गरम गरम दही किंवा सॉस सोबत सर्व्ह करा.

My Tip:

सारणात एखादी पालेभाजी टाकू शकता.

Reviews for Sattu Paratha Recipe in Marathi (0)