गुळ पापड़ी | gol papadi Recipe in Marathi

प्रेषक Archana Vaja  |  5th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • gol papadi recipe in Marathi,गुळ पापड़ी, Archana Vaja
गुळ पापड़ीby Archana Vaja
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

3

0

गुळ पापड़ी recipe

गुळ पापड़ी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make gol papadi Recipe in Marathi )

  • १ कप गव्हाचे पीठ
  • ३/४ कप किसलेला गुळ
  • 3-४ चमचे बदामाचे टुकड़े
  • १/२ कप तूप

गुळ पापड़ी | How to make gol papadi Recipe in Marathi

  1. कढईत तूप गरम करा.
  2. तूप गरम झाल्यावर गव्हाचे पीठ टाकून मिक्स करा.
  3. सोनेरी रंग येईपर्यंत खरपुस भाजुन घ्यावे.
  4. पीठाला सोनेरी रंग आल्यावर आंच बंद करुण ३ते ४ मिनिटा नंतर गुळ टाकून मिक्स करा.
  5. गुळ वितळल्यावर ताटाला थोड़े तूप लावून मिश्रणला ताटात पसरवून घ्या.
  6. वरुण बदामाचे टुकड़े टाका.
  7. थोड़े थंड झाल्यावर आवडीप्रमाणे आकार कापून घ्या.
  8. गुळ पापड़ी बनून तयार.

My Tip:

तुम्ही गुळ पापड़ीमध्ये सुंठ, सूखे खोबर घालु शकता.

Reviews for gol papadi Recipe in Marathi (0)