पानगे | paanage Recipe in Marathi

प्रेषक Seema jambhule  |  5th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • paanage recipe in Marathi,पानगे, Seema jambhule
पानगेby Seema jambhule
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

पानगे recipe

पानगे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make paanage Recipe in Marathi )

  • गहु पीठ (जाड सर पीठ ) 3 वाटी
  • मीठ चवीनुसार
  • तेल आवशकतेनूसर
  • जिरे पाव चमचा
  • गाैऱ्या 5-7

पानगे | How to make paanage Recipe in Marathi

  1. जाडसर गव्हाचं पीठ एका परातीत घ्या
  2. त्यात चवीनुसार मीठ आणि जिरे टाकून एकजीव करून घ्या
  3. त्यात चार चमचा तेल टाकून पीठ मिसळुन घ्या
  4. आता पीठ मळून घ्या.. व त्याला तेलाचा हात लावून 30-45 मिनट मुरत ठेवा
  5. हे पीठ पोळीचा पिठा पेक्षा घाट पाहिजे
  6. नंतर त्याचे गोळे करा त्याची हाताने परी बनवा व परत एअर पॉकेट राहील आसा गोळा बनवा.
  7. 5-6 गाैऱ्या पेटवून त्याचा जाळ तयार करा थोडा वेळा नंतर त्यात पांगे टाका
  8. थोड थोड वेळाने पानगे पालटत राहा 10 मिनटात तयार होतात.
  9. तयार झालेले पानगे रुमाल ने चांगले पुसुन घ्या.
  10. गरम गरम वांगचा भाजी सोबत खा...

Reviews for paanage Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती