तांदुळाच्या पीठा चे लाडू | Rice Flour Laddu Recipe in Marathi

प्रेषक जयश्री भवाळकर  |  5th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Rice Flour Laddu recipe in Marathi,तांदुळाच्या पीठा चे लाडू, जयश्री भवाळकर
तांदुळाच्या पीठा चे लाडूby जयश्री भवाळकर
  • तयारी साठी वेळ

    2

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

3

0

तांदुळाच्या पीठा चे लाडू recipe

तांदुळाच्या पीठा चे लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rice Flour Laddu Recipe in Marathi )

  • 1/2कप तांदुळाच पीठ
  • 1/2 कप /चवीनुसार पिठी साखर
  • 1/4 कप साजूक तूप
  • 1 चमचा वेलचीपूड
  • 2 चमचे काजू,बदाम आणि पिस्ता चे काप

तांदुळाच्या पीठा चे लाडू | How to make Rice Flour Laddu Recipe in Marathi

  1. सर्व साहित्य एकत्र ठेवा.
  2. .एका पॅन मधे तूप आणि तांदळाचे पीठ एकत्र करून बेसनाच्या लाडू करता भाजतो तसे भाजून घ्या तांदुळा कच्चा वास निघून जावा.
  3. आता पीठ थोडं थंड होऊ द्या
  4. त्यात वेलचीपूड, थोडी ड्रायफ्रूट चे काप घालून नीट मिक्स करा आणि लाडू बांधून घ्या.
  5. आता हे चविष्ट आणि पौष्टिक लाडू सर्व्ह करा.

My Tip:

हवे तर 1 चमचा बेसन घालू शकता.

Reviews for Rice Flour Laddu Recipe in Marathi (0)