नाचणीच्या पिठाचे कोका लाडू | Nachni flour coco ladoo Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  5th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Nachni flour coco ladoo recipe in Marathi,नाचणीच्या पिठाचे कोका लाडू, Archana Chaudhari
नाचणीच्या पिठाचे कोका लाडूby Archana Chaudhari
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    6

    माणसांसाठी

0

0

About Nachni flour coco ladoo Recipe in Marathi

नाचणीच्या पिठाचे कोका लाडू recipe

नाचणीच्या पिठाचे कोका लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Nachni flour coco ladoo Recipe in Marathi )

  • नाचणीचे पीठ १ वाटी
  • तूप १/२ वाटी
  • पिठी साखर १/२ वाटी
  • कोका पावडर 2 चमचे
  • व्हॅनिला एस्सेन्स १/२ चमचा

नाचणीच्या पिठाचे कोका लाडू | How to make Nachni flour coco ladoo Recipe in Marathi

  1. कढईत तूप तापवून त्यात नाचणीचे पीठ टका.
  2. खरपूस भाजून घ्या.
  3. भाजून झाल्यावर, कोका पावडर आणि व्हॅनिला एस्सेन्स टाका.
  4. गार झाल्यावर त्यात पिठी साखर टाका.
  5. सगळे लाडू बनवा

My Tip:

तुम्ही सुकामेवा टाकू शकता.

Reviews for Nachni flour coco ladoo Recipe in Marathi (0)