पौष्टिक पिठाचे लाडू | HEALTHY LADU Recipe in Marathi

प्रेषक आदिती भावे  |  6th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • HEALTHY LADU recipe in Marathi,पौष्टिक पिठाचे लाडू, आदिती भावे
पौष्टिक पिठाचे लाडूby आदिती भावे
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    50

    मि.
  • किती जणांसाठी

    8

    माणसांसाठी

1

0

पौष्टिक पिठाचे लाडू recipe

पौष्टिक पिठाचे लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make HEALTHY LADU Recipe in Marathi )

  • गहू पीठ रवाळ असावे - 1,वाटी
  • तांदूळ पीठ पाव वाटी
  • नाचणीचे पीठ 2 चमचे
  • चणा डाळ पीठ 2 चमचे
  • गूळ 2 वाई मऊ केलेला
  • किसलेले खोबरे - पाव वाटी
  • ड्राय फ्रुट पावडर 2 चमचे ( बदाम , काजू)
  • खारीक पावडर - 2चमचे
  • तूप 2 वाटी
  • जायफळ पावडर अर्धा चमचा

पौष्टिक पिठाचे लाडू | How to make HEALTHY LADU Recipe in Marathi

  1. कढईत तूप गरम करून घ्यावे त्यात सर्व पीठे एकत्र करून छान भाजून घ्यावी सुक्या खोबऱ्याचा किस दुसऱ्या कढईत भाजून घ्यावा या भाजलेल्या पिठात खोबरे हाताने बारीक करून घालावे खारीक पावडर, ड्रायफ्रूट पावडर घालून मिक्स करावे गार झाल्यावर मऊ केलेला गूळ मिक्स करावा जायफळाची पावडर घालून मिक्स करावे याचे मग लाडू वळावेत. पौष्टिकलाडू तयार

My Tip:

यात साखर पण घालून करू शकता

Reviews for HEALTHY LADU Recipe in Marathi (0)