गोड शेव | God shew Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  8th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • God shew recipe in Marathi,गोड शेव, Maya Ghuse
गोड शेवby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

गोड शेव recipe

गोड शेव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make God shew Recipe in Marathi )

  • बेसन 1 वाटी
  • हळदं पाव चमचा
  • मीठ चवीनुसार
  • साखर पाव वाटी
  • पिठी साखर पाऊण वाटी
  • तूप 3 चमचे

गोड शेव | How to make God shew Recipe in Marathi

  1. बेसन घेऊन त्यात हळदं, तेल टाकून पाण्याने भिजवून ठेवले
  2. पातेल्यात तूप तापवून साखर टाकून पाक तयार केला
  3. कढईत तेल तापवून त्यात शेव तळून घेतली
  4. पाकात शेव घालून मिसळवले, गैस बंद केला
  5. एका ताटात ओतून त्यावर पीठीसाखर टाकून शेव मोकळी होतपर्यंत हलवले

My Tip:

शेव मोकळी होणे आवश्यक आहे

Reviews for God shew Recipe in Marathi (0)