खीचू | Khichu Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  8th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Khichu recipe in Marathi,खीचू, Renu Chandratre
खीचूby Renu Chandratre
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

4

0

खीचू recipe

खीचू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khichu Recipe in Marathi )

  • तांदूळ पीठ १ वाटी
  • पाणी ३-४ वाटी
  • मीठ चवीनुसार
  • जीरे १ चमचा
  • ओवा १/२ चमचा
  • लसुण हिरवी मिरची पेस्ट १ चमचा
  • तूप वाढताना
  • लसणाची सुकी चटणी

खीचू | How to make Khichu Recipe in Marathi

  1. सर्व प्रथम एका वाढघ्यात पाणी गरम करायला ठेवा
  2. त्यात मीठ,.लसुण हिरवी मिरची पेस्ट, जीरे आणि ओवा टाकून उकळी येऊ द्या
  3. अता ह्यात तांदूळ पीठ घाला आणि लगेचच मिक्स करावे
  4. रंग बदले पर्यंत सतत ढवळावे , शेवटी कोथिंबीर घालावी.
  5. वरून तूप आणि लसणाची चटणी घालून गरमागरम सर्व्ह करावे

My Tip:

थोडे दही पण घालू शकता

Reviews for Khichu Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo