बेरी कचोरी(गोड) | Sweet beri kachori Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  9th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Sweet beri kachori recipe in Marathi,बेरी कचोरी(गोड), Manasvi Pawar
बेरी कचोरी(गोड)by Manasvi Pawar
  • तयारी साठी वेळ

    30

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

बेरी कचोरी(गोड) recipe

बेरी कचोरी(गोड) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet beri kachori Recipe in Marathi )

  • १/२ वाटी बेरी
  • एक वाटी मैदा
  • दोन चमचे साखर
  • १/२ चमचा जायफळ पूड
  • दोन चमचे सूकामेवा भरड
  • मीठ चवीनुसार
  • तेल तळण्यासाठी

बेरी कचोरी(गोड) | How to make Sweet beri kachori Recipe in Marathi

  1. बेरीमध्ये साखर जायफळ पूड सुकामेवा भरड घालून थोडे गरम करून घ्यावे
  2. मैदा मळताना त्यामध्ये थोडं मीठ आणि तेल घालून थोडे लागेल असे पाणी घालून पीठ मळून घ्यावे
  3. घट्ट भिजवावे आणि थोडावेळ बाजूला ठेवावे
  4. आता पीठाच्या पारया करून त्यात बेरीचे सारण भरावे
  5. आता याला गोल आकार देऊन कचोरी गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्या
  6. कचोरी सारखा गोल आकार द्यावा
  7. गरम गरम खा

My Tip:

मी गोड रेसिपी केली आहे पण तुम्ही तिखट घालून ही करू शकता

Reviews for Sweet beri kachori Recipe in Marathi (0)