आटा बिस्कीट | Whole grain biscuit Recipe in Marathi

प्रेषक Ujwala Gawande  |  11th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Whole grain biscuit recipe in Marathi,आटा बिस्कीट, Ujwala Gawande
आटा बिस्कीटby Ujwala Gawande
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    35

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

About Whole grain biscuit Recipe in Marathi

आटा बिस्कीट recipe

आटा बिस्कीट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Whole grain biscuit Recipe in Marathi )

  • आटा 500 ग्राम
  • पिठी साखर 250 ग्राम
  • साजूक तूप 250 ग्राम
  • मीठ 1 टेबल स्पून
  • बेकिंग पावडर 1/4 टेबल स्पून
  • वेलची 5 ग्राम

आटा बिस्कीट | How to make Whole grain biscuit Recipe in Marathi

  1. 1. आटा, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र करून चाळून घ्या.
  2. 2. तूप आणि साखर एकत्र करून हलके होईस्तोवर फेटा.
  3. 3. मग त्यात वेलची पावडर आणि चाळून घातलेला आटा मिक्स करावा. व एक गोळा तयार करावा.
  4. 4. गोळ्या चे 20 ते 25 छोटे छोटे गोळे करावे.
  5. 5. ते गोळे बेकिंग ट्रे मध्ये ठुन त्यावर काटा चमचा ने हलका प्रशेरे द्या.
  6. 6. 10 मिन गरम झालेल्या ओव्हन मध्ये 20 ते 25 मिन ठेवा. (Temp. 150 c)
  7. 7. आपले आटा बिस्कीट तयार आहे.

My Tip:

आवडी प्रमाणे आपण यात ड्राय फ्रुईट्स टाकू शकता व तुपाच्या जागी बटर पण वापरू शकता.

Reviews for Whole grain biscuit Recipe in Marathi (0)