मुख्यपृष्ठ / पाककृती / शिंगाडा पिठाचे लाडू

Photo of Shingade ke Aate ke Laddoo by Rhiya Haldar at BetterButter
679
3
0.0(0)
0

शिंगाडा पिठाचे लाडू

Jul-12-2018
Rhiya Haldar
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिंगाडा पिठाचे लाडू कृती बद्दल

शिंगाडा पीठांचे हेल्दी लाडू।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 5

  1. शिंगाडा पिठ 1/2 कप
  2. घट्ट तूप 1/4 कप
  3. पिठीसाखर 1/2 कप
  4. वेलचीपूड 1 चमचा
  5. खारीक पूड 1 चमचा
  6. सुकं भाजले खोपरे 1/2 कप

सूचना

  1. कढईत तूप गरम करून त्यात शिंगाडा पिठ खमंग भाजून घ्यावे।
  2. शेवटी सुके खोबरे आणि खारीकपूड घालून एखाद मिनिट परतावे।
  3. भाजलेले पीठ गरम असतानाच त्यात साखर, वेलचीपूड घालून लाडू वळावेत।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर