गव्हाच्या पीठा चा चोकलेट स्लाइस केक | Whole wheat chocolate slice cake Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  13th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Whole wheat chocolate slice cake recipe in Marathi,गव्हाच्या पीठा चा चोकलेट स्लाइस केक, seema Nadkarni
गव्हाच्या पीठा चा चोकलेट स्लाइस केकby seema Nadkarni
  • तयारी साठी वेळ

    40

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

3

0

About Whole wheat chocolate slice cake Recipe in Marathi

गव्हाच्या पीठा चा चोकलेट स्लाइस केक recipe

गव्हाच्या पीठा चा चोकलेट स्लाइस केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Whole wheat chocolate slice cake Recipe in Marathi )

  • 2 कप गव्हाचे पीठ
  • 1 कप पीठी साखर
  • 2 मोठा चमचा कोनफ्लोर
  • 2 मोठा चमचा कोको पावडर
  • 130 ग्राम दूध
  • 1 चमचा विनेगार
  • 1/4 कप तेल किंवा बटर
  • 1 चमचा बेकिंग पावडर
  • 1/2 चमचा बेकिंग सोडा
  • 1 चमचा वॅनिला इसेन्स

गव्हाच्या पीठा चा चोकलेट स्लाइस केक | How to make Whole wheat chocolate slice cake Recipe in Marathi

  1. प्रथम दूध कोमट गरम करून घ्या. त्यात विनेगार घालून दही बनवून घ्या. ऐका भांड्यात पीठ, कोको पावडर, बेकींग पावडर, बेकिंग सोडा, कोनफ्लोर 2-3 वेळा चाळुन एकत्र करून बाजूला ठेवून घ्या. दुसऱ्या भांड्यात तेल आणि साखर घालून ऐकत्र करून मीक्ष करून घ्या. त्यात दही घालून मिश्रण ऐकत्र करून घ्यावे. त्यात दुसर्‍या भांड्यात ले पीठा चे मिश्रण घालून एकजीव करावे. या मिश्रणा ला केक च्या भांड्यात बटर पेपर ठेवुन मग त्यात काढून ठेवावे. आधी ओवन ला 180' वर 5 मिनिटे प्री-हीट करून घ्या. केक च्या भांड्या ला ओवन मध्ये ठेवून 20-25 मिनिटे बेक करून घ्या. पूर्ण थंड झाल्यावर त्याच्या स्लाईस करून घ्या..

My Tip:

पिठाचे मिश्रण 2-3 वेळा चाळुन घ्यावे. दूध कोमट करून घ्यावे.

Reviews for Whole wheat chocolate slice cake Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती