मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारी आणि चॉक्लेट केक

Photo of Jwari and Chocolate cake by Sharwari Vyavhare at BetterButter
708
3
0.0(0)
0

ज्वारी आणि चॉक्लेट केक

Jul-13-2018
Sharwari Vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारी आणि चॉक्लेट केक कृती बद्दल

ज्वारी मध्ये शुगर कमी असते व ज्वारी डायबेटीसच्या लोकांन साठी उत्तम धान्य आहे, त्यामुळे हा केक डायबेटसचे लोक खाऊ शकतात, ज्वारीचा केक हा केकचा वेगळा प्रकार करण्यासाठी नेहमीच्या केक सारखाच आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 7

  1. ज्वारीचे पीठ १ कप
  2. कोको पावडर २ चमचे
  3. बटर १ / ४ कप
  4. कंडेन्स मिल्क 3 / 4 कप
  5. बेकिंग पावडर १ चमचा
  6. बेकिंग सोडा १ / २ चमचा
  7. दुध
  8. व्हॉनीला इसेन्स

सूचना

  1. ज्वारीचे पिठ चाळून घ्या
  2. पिठा मध्ये बेकिंग पावडर, सोडा, कोको पावडर टाका
  3. तिन वेळा चाळून घ्या
  4. एका भांडयामध्ये बटर घ्या त्यामध्ये ज्वारीच्या पिठाचे मिश्रण घाला व मिक्स करा
  5. कंडेन्स मिल्क व इसेनस घाला व मिक्स करा
  6. आवश्यक वाटले तर दुध घाला
  7. केकच्या भांडयाला तुप लावून घ्या
  8. मैदा लावून डस्ट करा
  9. कढई मध्ये रिंग ठेवा
  10. त्यावर केकचे भांडे ठेवा
  11. कढई वर झाकण ठेवा
  12. २५ मि मध्यम गॅस वर केक बेक करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर