मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारीची कचोरी

Photo of Jawarichi Kachori by Maya Ghuse at BetterButter
427
2
0.0(0)
0

ज्वारीची कचोरी

Jul-14-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारीची कचोरी कृती बद्दल

ज्वारीची कचोरी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ज्वारीचं पीठ 2 वाट्या
  2. वांगी 2
  3. टमाटे 1 चिरून
  4. हिरवी मिरची 3-4 चिरून
  5. कांदा चिरून 1
  6. कोथिंबीर
  7. कढीपत्ता
  8. हळदं पाव चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. जीरं पाव चमचा
  11. मोहरी पाव चमचा
  12. तेल 3 चमचे

सूचना

  1. ज्वारीचं पीठ घेऊन मीठ टाकून गरम पाण्याने भिजवून ठेवले
  2. वांगे उकडून, सोलून, कूस्करून घेतले
  3. कढईत तेल तापवून त्यात जिरं-मोहरी ,कढीपत्ता टाकला, कांदा, हिरवी मिरची, हळदं, टमाटे टाकून परतले
  4. त्यात कूस्करलेले वांगे टाकून परतले ,कोथिंबीर घातली
  5. ज्वारीच्या पीठाची पारी करून त्यात वांग्याचे मिश्रण भरून कचोरी तयार केली
  6. तेलात मंद आचेवर तळून घेतल्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर