स्टफ पराठा | Stuff paratha Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Stuff paratha recipe in Marathi,स्टफ पराठा, Aarya Paradkar
स्टफ पराठाby Aarya Paradkar
  • तयारी साठी वेळ

    30

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

स्टफ पराठा recipe

स्टफ पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Stuff paratha Recipe in Marathi )

  • 2 वाट्या कणीक
  • 1/2 वाटी मैदा
  • 2 उकडून सोलून किसलेला बटाटा
  • 1 वाटी किसलेला मक्याचे कणीस
  • 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून
  • 2 चमचे आले, लसुण-मिरची पेस्ट
  • मीठ चवीनुसार

स्टफ पराठा | How to make Stuff paratha Recipe in Marathi

  1. कणिक, मैदा, चिमुटभर मीठ घालून पिठ भिजवून ठेवा
  2. एका भांड्यात किसलेला बटाटा, कोथिंबीर कांदा भरडलेले कणीस, घालणे
  3. त्यात धणे जिरे पावडर, आले लसूण, मिरची पेस्ट मीठ घालून
  4. सारण तयार करणे
  5. दोन कणकेच्या पोळ्या लाटून घेणे
  6. दोन्ही पोळ्यांच्या मधे सारण भरून काट्याच्या चमच्याने कडा दाबून घेणे
  7. बटर वर दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या
  8. सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करणे

My Tip:

बीट, गाजर, दुधी, भोपळा किसून सारण करावे

Reviews for Stuff paratha Recipe in Marathi (0)