बटुरे | Bhature Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Bhature recipe in Marathi,बटुरे, Archana Chaudhari
बटुरेby Archana Chaudhari
  • तयारी साठी वेळ

    10

    तास
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    6

    माणसांसाठी

3

0

About Bhature Recipe in Marathi

बटुरे recipe

बटुरे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bhature Recipe in Marathi )

  • गव्हाचे पीठ २ कप
  • मैदा १/४ कप
  • बेकिंग पावडर १/४ टीस्पून
  • दही १/२ कप
  • साखर २ टीस्पून
  • मीठ चवीप्रमाणे
  • तूप १ टेबलस्पून
  • कोमट पाणी
  • तेल तळण्यासाठी

बटुरे | How to make Bhature Recipe in Marathi

  1. गव्हाचे पीठ, मैदा,बेकिंग पावडर,दही साखर तूप,मीठ परातीत एकत्र करा.
  2. कोमट पाण्याने घट्टसर भिजवून घ्या.
  3. ८ ते १० तास झाकून ठेवा.
  4. लहान गोळे बनवा.
  5. कढईत तेल गरम करायला ठेवा.
  6. लहान आकाराच्या जाडसर पुऱ्या लाटून,मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्या.
  7. छोल्यांच्या भाजीसोबत गरम गरम भटुरे खा.

My Tip:

गरम गरमच खा.

Reviews for Bhature Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo