भरला वांग | STUFFED Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  17th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • STUFFED recipe in Marathi,भरला वांग, Priyanka Gend
भरला वांगby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

3

0

भरला वांग recipe

भरला वांग बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make STUFFED Recipe in Marathi )

  • 2 वांगी
  • कुठ
  • खडा मसाला
  • तेल
  • खोबरं
  • कोथिंबीर
  • मीठ
  • तिखट

भरला वांग | How to make STUFFED Recipe in Marathi

  1. खडा मसाला खोबर मस्त वाटून घ्या
  2. त्यात कुठ घाला मीठ तेल घाला
  3. वांग कापून त्यात हा मसाला भर
  4. भरलेलं वांग तेल घालून पॅन वर मस्त परतून घ्या

Reviews for STUFFED Recipe in Marathi (0)