पोहे | POHE Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  17th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • POHE recipe in Marathi,पोहे, Priyanka Gend
पोहेby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

1

0

पोहे recipe

पोहे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make POHE Recipe in Marathi )

  • पोहे
  • हळद
  • मीठ
  • शेंगदाणे
  • मिरची
  • मोहरी
  • शेव

पोहे | How to make POHE Recipe in Marathi

  1. पोहे भिजवून घ्या
  2. कढईत तेल घाला मोहरी मिरची घाला
  3. हलत घाला
  4. त्यात पेहोई घाला व मिक्स करा
  5. मीठ घाला कोथिंबीर घाला
  6. व वाफ काढून घ्या
  7. शेव टाकून सर्व्ह करा

Reviews for POHE Recipe in Marathi (0)