साबुदाणा खिचडी | KHICHDI Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  17th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • KHICHDI recipe in Marathi,साबुदाणा खिचडी, Priyanka Gend
साबुदाणा खिचडीby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

साबुदाणा खिचडी recipe

साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make KHICHDI Recipe in Marathi )

  • साबुदाणा
  • तेल
  • मीठ
  • शेंगदाणे
  • मिरची
  • बटाटा

साबुदाणा खिचडी | How to make KHICHDI Recipe in Marathi

  1. साबुदाणा भिजून ठेवा
  2. बटाटा तेलात भाजून घ्या त्याच
  3. कढईत तेल घाला त्यात शाबुडणं भाजून घ्या
  4. त्यात शेंगदाणे मीठ मिरकबी घाला व वाफवून घ्या

Reviews for KHICHDI Recipe in Marathi (0)