मिसळ | MISAL Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  17th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • MISAL recipe in Marathi,मिसळ, Priyanka Gend
मिसळby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

4

0

मिसळ recipe

मिसळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make MISAL Recipe in Marathi )

  • मटकी
  • तिखट
  • मीठ
  • फरसाण
  • मसाला
  • तेल
  • कोथिंबीर

मिसळ | How to make MISAL Recipe in Marathi

  1. मटकी भाजून घ्या त्यात तिखट मीठ मसाला घाला
  2. पाणी टाकून शिजवून घ्या
  3. मस्त रस्सा भाजी करा
  4. वरतून फरसाण घालून सर्व्ह करा

Reviews for MISAL Recipe in Marathi (0)