केळ्याचे वेफर्स | Banana chips Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  17th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Banana chips recipe in Marathi,केळ्याचे वेफर्स, Manasvi Pawar
केळ्याचे वेफर्सby Manasvi Pawar
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

केळ्याचे वेफर्स recipe

केळ्याचे वेफर्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Banana chips Recipe in Marathi )

  • चार कच्ची केळी
  • तेल तळण्यासाठी
  • मीठ चवीनुसार
  • लाल तिखट

केळ्याचे वेफर्स | How to make Banana chips Recipe in Marathi

  1. केळी सोलून घेऊयात
  2. आता यांचे सूरीने पातळ काप करा किंवा वेफर्स कटर वर पातळ कापा
  3. तेल गरम करून त्यात हे केळ्याचे काप मंद आचेवर तळून घ्यावेत
  4. सगळे तळून झाल्यावर त्याला मीठ व लाल तिखट लावावे
  5. हवाबंद डब्यात भरून ठेवा व टिफीन ला दर्या किंवा मधेच खा

Reviews for Banana chips Recipe in Marathi (0)