डाळ पराठा | DAAL partha Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  18th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • DAAL partha recipe in Marathi,डाळ पराठा, Priyanka Gend
डाळ पराठाby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

डाळ पराठा recipe

डाळ पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make DAAL partha Recipe in Marathi )

  • चना डाळ 1 वाटी
  • घवाच पीठ
  • मीठ
  • कांदा
  • चटणी
  • तेल

डाळ पराठा | How to make DAAL partha Recipe in Marathi

  1. डाळ शिजवून घ्या
  2. घवायच्या पिठात डाळ घाला त्यात मीठ मसाला तेल घालून मळून घ्या
  3. कांडा कापून घाला
  4. पराठे लाटून तेल लावून भाजा

Reviews for DAAL partha Recipe in Marathi (0)