मसाला वडा पाव | Masala vada pav Recipe in Marathi

प्रेषक safiya abdurrahman khan  |  18th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Masala vada pav recipe in Marathi,मसाला वडा पाव, safiya abdurrahman khan
मसाला वडा पावby safiya abdurrahman khan
  • तयारी साठी वेळ

    30

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    60

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

मसाला वडा पाव recipe

मसाला वडा पाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Masala vada pav Recipe in Marathi )

  • 1 कप उकडलेले मेश बटाटे
  • 1 टीस्पून तीखट
  • 1/2 टीस्पुन हळद
  • मीठ चवीनूसार
  • 1 कप बेसन
  • 1/2 टीस्पुन तीखट
  • 1/2 टीस्पुन हळद
  • मीठ
  • 1 कांदा बारीक चीररेला
  • 1 टोमेटाे बारीक चीररेला
  • 2 टेबलस्पून सीजवान सोस
  • 2 टेबलस्पून बटर
  • पाव

मसाला वडा पाव | How to make Masala vada pav Recipe in Marathi

  1. उकडलेल मेश बटाटे घ्या, हणद, तीखट आणी मीठ घालुन मिक्स करा.
  2. त्याचे समान गोळे करा.
  3. 1 कप ब्सन घ्या. त्याच हळद,तिखट, मीठ आणी बेताचे पाणी घालुन मिक्स करा.
  4. जास्ती पातळ किवां खूब जाडो नको.
  5. कढइत तेल गरम करावे. भिजवलेल्या पिठात तयार गोळा बूडवुन तेलात सोडावा.
  6. असे तीन चार वडे गोल्डनलब्राउन होर्इस्तोवर तळावेत.
  7. पाव आडवा कापावा, प्रत्येक पावाला थोडे बटर लावुन ध्याये.
  8. तवा गरम करून, त्यान 1 टेबलस्पुन बटर घालुन त्यार बारीक चिररेला कांदा घालावी.
  9. काही सेकंद परतुन टोमेटा ,सिज.वान सोस घालावा, त्यावर लगेच कापलेला पाव उडघून भाजून घ्यावा.
  10. अशाप्रकारे सर्वा वडापाव भाजून घ्यावे. टोमेटो केचप बरोबर सर्वे करावे.

Reviews for Masala vada pav Recipe in Marathi (0)