ताकातला उपमा | Takatla Upama Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  18th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Takatla Upama recipe in Marathi,ताकातला उपमा, Bharti Kharote
ताकातला उपमाby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

ताकातला उपमा recipe

ताकातला उपमा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Takatla Upama Recipe in Marathi )

  • रवा दोन वाटी
  • ताक अर्धा लिटर
  • मटार अर्धी वाटी वाफवून घ्यावे
  • एक कांदा चिरलेला
  • 2/3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • फोडणी साठी तेल जीरे मोहरी लसूण
  • पाव चमचा हळद
  • कोथिंबीर अर्धी वाटी
  • चवीनुसार मीठ

ताकातला उपमा | How to make Takatla Upama Recipe in Marathi

  1. कढईत तेल टाकून जीरे मोहरी लसूण हिरव्या मिरच्या कडीपता ची फोडणी दया. .
  2. त्यात कांदा मटार परतून घ्या. .
  3. त्यात ताक घाला (आवश्यकतेनुसार )
  4. दुसरी कढई गॅस वर ठेवून थोडे तेल टाकून रवा भाजून घ्या. .5 मी.नी गॅस बंद करा. .
  5. ताकाला ऊकळी आल्या वर त्यात रवा घाला. .
  6. मीठ घालून चांगल हलवा गुठळ्या नाही झाल्या पाहिजे. .5 मी.झाकण ठेवा. ....
  7. आता गॅस बंद करा. थोडी कोथिंबीर घालून .थोडा गार झाल्यावर लहान मुलांच्या टीफीन ला दया...

My Tip:

ताकाला उकळी आल्या वर गॅस बारीक करा नंतर हळूहळू रवा घालून हलवा. .गुठळ्या होत नाहीत. .

Reviews for Takatla Upama Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo