कारले भाजी आणि चपाती | karle bhaji ani chapati Recipe in Marathi

प्रेषक supriya padave (krupa rane)  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • karle bhaji ani chapati recipe in Marathi,कारले भाजी आणि चपाती, supriya padave (krupa rane)
कारले भाजी आणि चपातीby supriya padave (krupa rane)
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

1

0

About karle bhaji ani chapati Recipe in Marathi

कारले भाजी आणि चपाती recipe

कारले भाजी आणि चपाती बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make karle bhaji ani chapati Recipe in Marathi )

  • पाव किलो कारली
  • पाव वाटी ओले खोबरे
  • तीन हिरवी मिर्ची
  • दोन कांदे
  • दोन टे स्पून गुळ
  • थोडेसे चिंचे चे पाणी
  • मीठ
  • तेल

कारले भाजी आणि चपाती | How to make karle bhaji ani chapati Recipe in Marathi

  1. प्रथम कारली धुवुन आतील बीया काढून उभी पातळ चिरून घेणे
  2. त्याला हळद व् मीठ लाउन पंधरा ते वीस मिनिट ठेवून देने त्या मुळे करल्याचा कडूपना कमी होतो
  3. कारल्याचे सुटलेले पाणी काढून ताकने व् कारली कोरडीच चांगली दहा ते पंधरा मिनिटे खरपुस परतून घेणे
  4. तेल तापत ठेवणे त्यात् चिरलेला कांदा व् मिर्ची टाकून परतून घेणे
  5. नंतर त्यात कारली गुळ व् चिंचे चे पाणी व् मीठ टाकून परतने
  6. वरून ओले खोबरे टाकने
  7. कडु व् आंबट गोड चविची कारली भाजी तैयार सोबत चपाती व् उकडलेले मक्याचे कणीस

Reviews for karle bhaji ani chapati Recipe in Marathi (0)