मुख्यपृष्ठ / पाककृती / तांदुळ उडीद डोसा

Photo of Rice udid Dosa by Bharti Kharote at BetterButter
835
9
0.0(0)
0

तांदुळ उडीद डोसा

Jul-19-2018
Bharti Kharote
480 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तांदुळ उडीद डोसा कृती बद्दल

डोसा ही साऊथ इंडियन पाककृती पूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • साऊथ इंडियन
  • शॅलो  फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. चार वाटी तांदुळ ( राञभर भिजवलेले )
  2. एक वाटी सफेद उडदाची डाळ (राञभर भिजवलेली )
  3. मीठ चवीनुसार
  4. खायचा सोडा चिमूटभर
  5. आवश्यकतेनुसार पाणि
  6. तेल

सूचना

  1. सकाळी तांदुळ आणि डाळ वेगवेगळे मिक्सर मधून वाटून घ्या. .
  2. त्यात मीठ घालून चांगल हलवून घ्या. .
  3. बॅटर तयार करा. .आवश्यकतेनुसार पाणी घाला. .
  4. खायचा सोडा घाला. .
  5. गॅस वर नाॅन स्टीक तवा ठेवा. .
  6. त्या वर तेलाची धार सोडून पळीने बॅटर सोडून पसरवा. ..
  7. कडेने तेल सोडून पलटवा. .
  8. आणि दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय करून घ्या. .
  9. आणि सांबार किंवा कोकोनट चटणी सोबत टीफीन भरा. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर