थालीपीठ कबाब | Multigrain pattice Recipe in Marathi

प्रेषक Sonali Jog  |  20th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Multigrain pattice recipe in Marathi,थालीपीठ कबाब, Sonali Jog
थालीपीठ कबाबby Sonali Jog
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

3

0

About Multigrain pattice Recipe in Marathi

थालीपीठ कबाब recipe

थालीपीठ कबाब बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Multigrain pattice Recipe in Marathi )

  • 1 वाटी थालीपीठ भाजणी, कांदा, कोथिंबीर, मेथी, मिरची आवडीनुसार बारीक चिरून
  • तिखट, मीठ, धणा-जीरा पावडर,ओवा अंदाजे
  • तेल, पाणी, ब्रेडचे स्लाईस चौकोनी तुकडे

थालीपीठ कबाब | How to make Multigrain pattice Recipe in Marathi

  1. थालीपीठ भाजणीत ब्रेड सोडून सर्व साहित्य घालून गोळा भिजवणे. थालीपीठा साठी भिजवतो तसा.
  2. मग त्याचा एक छोटा गोळा पाणी लावून हातावर थापणे. हलक्या हाताने.
  3. त्यावर एक छोटा ब्रेड चौकेन ठेवून त्यला गुंडाळणे (wrap)
  4. Oval किंवा गोलाकार देणे. असे बाकी कबाब करून घेणे.
  5. गरम तेलात कबाब तळून घेणे. साॅस बरोबर द्यावे.

My Tip:

थालीपीठा चा गोळा रात्री भिजवून फ्रीज मध्ये ठेवता येईल. सकाळी डब्या ला गरम तळून देणे.

Reviews for Multigrain pattice Recipe in Marathi (0)