मुग भजी | Moong flitter Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  20th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Moong flitter recipe in Marathi,मुग भजी, Teju Auti
मुग भजीby Teju Auti
  • तयारी साठी वेळ

    30

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

मुग भजी recipe

मुग भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Moong flitter Recipe in Marathi )

  • १/२ कप पिवळी मूग डाळ
  • ४-५ हिरव्या मिरच्या
  • १/४ कप चिरलेली कोथिंबीर
  • १ टिस्पून लसूण पेस्ट
  • १/२ टिस्पून जिरे
  • १/४ टिस्पून हिंग, १/२ टिस्पून हळद
  • चवीपुरते मिठ
  • तळण्यासाठी तेल

मुग भजी | How to make Moong flitter Recipe in Marathi

  1. मूग डाळ ३-४ तास पाण्यात भिजत ठेवावी. नंतर त्यातील पाणी काढून टाकावे. डाळ पाणी न घालता बारीक वाटून घ्यावी.
  2. वाटलेल्या डाळीत बारीक चिरलेल्या मिरच्या, लसूण पेस्ट, कोथिंबीर, जिरे, हिंग, हळद, आणि चवीपुरते मीठ घालावे.
  3. मिडीयम हाय गॅसवर कढईत तेल तापत ठेवावे. चमच्याने किंवा हाताने डाळीचे मिश्रणाचे छोटे गोळे तेलात सोडावे. भज्यांना गोल्डन ब्राऊन रंग आला कि थोडावेळ कागदावर / किचन टॉवेलवर अधिकचे तेल काढून टाकावे.

Reviews for Moong flitter Recipe in Marathi (0)