मुख्यपृष्ठ / पाककृती / बेसन लाडू चीइंस्टंट पुरणपोळी

Photo of Instent besan puranpoli by Arya Paradkar at BetterButter
618
4
0.0(0)
0

बेसन लाडू चीइंस्टंट पुरणपोळी

Jul-20-2018
Arya Paradkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन लाडू चीइंस्टंट पुरणपोळी कृती बद्दल

काहीही नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 5 बेसन लाडू
  2. लाडू साठी 2 वाटी बेसन, 1 1/2 वाटी साजूक तूप व 2 वाटी पिठीसाखर
  3. 1 वाटी कणीक
  4. 1/2 वाटी मैदा
  5. 1 चिमुटभर मीठ
  6. पाणी
  7. 2चमचे दुध
  8. 1/2 चमचा वेलची पावडर
  9. साजुक तुप

सूचना

  1. कणीक, मैदा, मीठ, तेल घालून कणीक भिजवून ठेवा
  2. नेहमी प्रमाणे तूपावर बेसन पीठ घालून खमंग भाजून घेणे , मी 2वाटी बेसन व 1 1/2 वाटी साजूक तुप घेतले
  3. गॅस बंद करून त्यात 2 वाट्या पिठी साखर व वेलची पावडर घालून सारण / पुरण करणे
  4. किंवा
  5. घरात लाडू असल्यास लाडू फोडून वेलची पावडर घालून दुधा तुपाच्या हाताने हलके कुस्करून मळून पुरण करणे
  6. नेहमी प्रमाणे कणकेची वाटी करून वरील मिश्रण भरून पोळी लाटून छान छान तूपावर खमंग भाजून घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर