टोस्ट सँडविच | Toast Sandwich Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  20th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Toast Sandwich recipe in Marathi,टोस्ट सँडविच, Renu Chandratre
टोस्ट सँडविचby Renu Chandratre
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

टोस्ट सँडविच recipe

टोस्ट सँडविच बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Toast Sandwich Recipe in Marathi )

  • ब्रेड स्लाइसेस 6
  • उकडून कुस्करलेला बटाटा 1 कप
  • किसलेला गाजर 1 मोठा चमचा
  • मक्याचे दाणे 1 मोठा चमचा
  • बारीक चिरलेला कांदा 1 मोठा चमचा
  • बारीक चिरलेला टोमॅटो 1
  • आमचूर पावडर 1/2 चमचा किंवा लिंबाचा रस
  • काळी मिरी पावडर 1/2 लहान चमचा
  • मीठ चवीनुसार
  • हिरवी मिरची तुकडे 1 लहान चमचा
  • तेल किंवा बटर गरजे प्रमाणे

टोस्ट सँडविच | How to make Toast Sandwich Recipe in Marathi

  1. सर्वप्रथम एका मिक्सिंग बाउल मधे , सर्व साहित्य व्यवस्थीत मिक्स करावे
  2. सॅंडविच मेकर किंवा टोस्टर ला थोडे तेल किंवा बटर लावावे
  3. ब्रेड स्लाइस वर तयार केलेले मिश्रण किंवा सारण व्यवस्थित लावावे
  4. दुसऱ्या ब्रेडनी हलक्या हाताने बंद करावे
  5. सँडविच मेकर मधे सॅंडविच ठेवा , त्याला बंद करा आणि स्विच ऑन करावे
  6. 5 ते 10 मिनिट शिजू द्यावे
  7. खरपूस भाजून घ्यावे
  8. टोमाटो सॉस किंवा हिरव्या चटणी बरोबर , टिफिन मधे पॅक करावे

My Tip:

सॅंडविच मेकर नसेल तर रोजच्या तव्यावर देखील टोस्ट सॅंडविच करता येणार

Reviews for Toast Sandwich Recipe in Marathi (0)